असा मित्र बनवा jo कधीच साथ सोडणार नाही... असे प्रेम करा ज्यात स्वार्थ असणार नाही.. असे हृद्य बनवा कि ज्याला तडा जाणार नाही.. असे हास्य बनवा ज्यात रहस्य असणार नाही.. असा स्पर्श करा ज्याने जखम होणार नाही.. असे नाते बनवा ज्याला कधीच मरण नाही..